आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:पाटील महाविद्यालयाच्या दोघांची‎ अभ्यास मंडळावर झाली निवड‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा‎ विद्यापीठ विविध प्राधिकरणापैकी विभाग‎ प्रमुखातील निवडणुकीत प्रमिलादेवी पाटील कला‎ व विज्ञान महाविद्यालय नेकनूर येथील समाजशास्त्र‎ विभाग प्रमुख डॉ.विठ्ठल भीमराव मातकर व‎ लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ. राम किसन‎ कौतिकराव देशमुख हे दाेघे अभ्यास मंडळावर‎ सर्वाधिक मते घेऊन विजयी झाले आहेत.

या‎ विजयाबद्दल त्यांचे खासदार रजनी पाटील, माजी‎ मंत्री अशोकराव पाटील, आदित्य पाटील, नवनाथ‎ थोटे, राहुल सोनवणे, प्रशासकीय अधिकारी प्रताप‎ मोरे, प्राचार्य डॉ. दादासाहेब मोटे, प्राचार्य डॉ.गौतम‎ पाटील, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,‎ मित्रपरिवार यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास‎ शुभेच्छा दिल्या.‎

बातम्या आणखी आहेत...