आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:एका साठवर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्याने; कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या

गेवराईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जबाजारीपणाला कंटाळून एका साठवर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्याने बंगाली पिंपळा शिवारात पवनचक्कीच्या शेजारी असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना गेवराई तालुक्यातील सुशी येथे घडली. उद्धव भगवानराव पौळ (६०, रा. सुशी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर सुशी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास चकलांबा पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...