आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकारिता:उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी‎ प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माहिती व जनसंपर्क‎ महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता,‎ उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा,‎ उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि‎ स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर‎ लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत‎ आहे.

या स्पर्धेसाठी दिनांक १ जानेवारी २०२२ ते ३१‎ डिसेंबर २०२२ पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द‎ झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत् तकथा यांच्या‎ प्रवेशिका मागवण्यात येत आहेत. प्रवेशिका‎ पाठविण्याचा अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०२३‎ असा आहे. स्पर्धकांनी जिल्हा माहिती‎ कार्यालयाकडून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त‎ करुन घ्यावयाचे आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...