आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे नोंदवा‎:अभियांत्रिकी सल्लागार यांना देण्यात‎ आलेले कामे रद्द करून गुन्हे नोंदवा‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाणी पुरवठा विभागातील जल जीवन मिशन‎ मध्ये जे अभियंता टी. एस. पी. म्हणजेच‎ अभियांत्रिकी सल्लागार म्हणून नियुक्त केले आहेत.‎ तेच लोक शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून या‎ योजनेत स्वतः बोगस अंदाज पत्रके तयार करुन कामे‎ करतात.

म्हणून त्याना देण्यात आलेल्या कामांचे‎ कऱ्यरंभ आदेश रद्द करुन त्यांच्यावर तात्काळ‎ फसवणूकीचे गुन्हे दाखल करा अशी मागणी भाजपा‎ युवा नेते संभाजी सुर्वे यांनी केली आहे. निखिल‎ चव्हाण, संतोष पडुळे, जालिंदर डावकर, योगेश‎ चव्हाण यांना देण्यात आलेली कामे रद्द करुन‎ त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात‎ यावेत अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे नेते संभाजी‎ सुर्वे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...