आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण दिन:वृक्षारोपण करून पाटोदा येथे वसंतदादा पाटील महाविद्यालयात पर्यावरण दिन साजरा

पाटोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आबासाहेब हांगे होते. त्यांच्या हस्ते पृथ्वीगोलाचे पूजन व पुष्पमाल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. गणेश पाचकोरे, पदव्युत्तर विभाग संचालक डॉ. मनोजकुमार प्रकाश, भूगोल विभागप्रमुख डॉ. बबन मोहिते, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. कुशाबा साळुंके, ग्रंथपाल प्रा. जगन्नाथ पटाईत, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. यादव घोडके, प्रा.डॉ. महादेव काळे, कार्यालय अधिक्षक अशोक पवार हजर होते.

बातम्या आणखी आहेत...