आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वितरण:सामाजिक उपक्रमांनी साजरा; होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण

परळी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ.भा. वारकरी मंडळाचे राज्य उपाध्यक्ष रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या वतीने औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहनजी आव्हाड यांच्या वाढदिवस निमित्त परळी शहरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून आज सकाळी प्रती वैद्यनाथास प्रार्थना अभिषक मोहन आव्हाड यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्यात आली तसेच पायऱ्या वरील गोरगरीब लोकांना अन्नदान वाटप करण्यात आले तसेच होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.

परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहनजी आव्हाड साहेब यांचा वाढदिवसा उत्साहत साजरा अ.भा. वारकरी मंडळाचे राज्य उपाध्यक्ष रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या पुढाकारातून सकाळी ९ वाजता बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले प्रभू वैजनाथ मंदिरात मोहनजी आव्हाड यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्यात आली. यानंतर वैजनाथ मंदिर पायऱ्या वरील गरीब लोकांना अनुदानाचे वाटप करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...