आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक:छत्रपती राजश्री शाहू बँकेच्या मुख्य‎ कार्यालयास डॉ. ज्योती मेटे यांची भेट‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील छत्रपति राजर्षि शाहु बँकेच्या मुख्य‎ कार्यालयास डॉ.ज्योती विनायकराव मेटे, विभागीय‎ सहनिबंधक, लातूर यांनी भेट दिली. यावेळी बँकेच्या‎ वतीने चेअरमन अजय जाहेर पाटील यांनी त्यांचा‎ सत्कार केला. याप्रसंगी सुहास पाटील, अनिल घुमरे,‎ राहुल मस्के, मनीषा कुपकर, साक्षी हंगे आदींची‎ उपस्थिती होती. याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा‎ करण्यात आली. यावेळी बँक पदाधिकारी व‎ शिवसंग्राम कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...