आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार‎:10  रुपयांची नाणी न‎ घेतल्यामुळे तक्रार‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय चलनात भारतीय‎ रिझर्व्ह बँकेने लागू केलेली १०‎ रुपयांची नाणी घेण्यास काही‎ ठिकाणी नकार दिला जात आहे. बीड‎ येथील दुकानदार, बसवाहक,‎ किरकोळ विक्रेते, रिक्षाचालक, बँक‎ आदी ठिकाणी १० रुपयांची नाणी‎ स्वीकारली जात नाहीत. त्यामुळे‎ नागरिकांची गैरसोय हाेऊन मनस्ताप‎ सहन करावा लागत आहे. या‎ परिस्थितीत सुधारणा व्हावी. तसेच,‎ १० रुपयांची नाणी व्यवहारात घेण्यात‎ यावी, यासाठी हिंदू जनजागृती‎ समितीने सुराज्य अभियानांतर्गत‎ जिल्ह्यातील अग्रणी बँक, बीड‎ जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन‎ देण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...