आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांत्वन भेटी:नागझरी आणि मान्याचावाडा येथे भाजप जिल्हाध्यक्ष मस्के यांच्या सांत्वन भेटी

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मान्याचावाडा येथील जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक संजय धोंडिबा माने यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. तसेच तसेच नागझरी येथील रामकिसन येळवे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

शनिवारी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी माने व येळवे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी शांतीनाथ डोरले, महेश सावंत, शरद बडगे, लक्ष्मण भिंगले, ईश्वर पाव्हणे, लहू येळवे, अंकुश येळवे, बाळू मंचरे, गोपाल येळवे. आबा येळवे. रुस्तुम माने, पंकज माने, बाळू माने, विशाल माने, पोपट चव्हाण आदि उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...