आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर कोरोना पॉझिटिव्ह

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझ्या संपर्कात आलेल्यानी आपली चाचणी करून घ्यावी

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना काही लक्षणे जाणवू लागली असल्याने त्यांनी आज कोरोना चाचणी केली असता ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. ते आपल्या मुंबई येथील निवासस्थानी ते विलगिकरणात उपचार घेत आहेत. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना लक्षणे जाणवू लागली म्हणून त्यांनी तातडीने कोरोना चाचणी केली होती. दरम्यान त्यांना कोरानाची लक्षणे नसलेले कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे, मुंबई येथील निवासस्थानी विलगीकरण करून घेऊन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत,माझ्या संपर्कात आलेल्यानी आपली चाचणी करून घ्यावी तसेच इतरांनीही खबरदारी घेऊन आपली आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...