आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरफायदा:चुलत आजाेबाचा 10 वर्षीय नातीवर अत्याचार; दिंद्रुड ठाण्यात गुन्हा नोंद

दिंद्रुड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुटुंबातील सर्वजण शेतात गेल्याचा गैरफायदा घेत चुलत आजोबाने शाळेतून घरी आलेल्या आपल्या दहा वर्षांच्या नातीवर बलात्कार केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी नात्याला काळीमा फासणाऱ्या आजोबावर बलात्कारासह पोक्सो नुसार गुन्हा दाखल केला आहे. ५३ वर्षीय नराधम आजोबावर बलात्कारासह पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...