आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागृती‎:पोलिस स्थापना दिनानिमित्त केएसके‎ महाविद्यालयात सायबर गुन्हे जागृती‎

बीड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड येथील केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर‎ उर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य‎ महाविद्यालयात पोलिस दल स्थापना दिनाचे‎ औचित्य साधून बीड पोलिस यांच्या वतीने सायबर‎ गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण त्यामध्ये सोशल‎ मीडियाचा वापर, विवाह विषयक संकेतस्थळावर‎ होणारी फसवणूक,कर्जाद्वारे होणारी फसवणूक‎ इत्यादी विषयाची जनजागृती विषयक मार्गदर्शन‎ पोलिस उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी केले.‎

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य सय्यद एल.एन.‎ पोलिस कर्मचारी शेख अन्वर, समाधान कोरडे‎ यांच्यासह डॉ. एस. आर. मस्के, ए. एस. ठोकळ‎ तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी,विद्यार्थ‎ िनी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...