आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:गर्भपातानंतर एका महिलेचा मृत्यू; चौकशीचे दिले आदेश

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चौथ्यांदा गर्भवती असलेल्या एका महिलेचा गर्भपात केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची घटना बीडमध्ये समोर आली आहे. संबंधित गर्भ स्त्री जातीचा होता की पुरुष जातीचा? ह्याची चौकशी करण्याच्या सूचना महिला आयोग सदस्य अॅड. संगीता चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला रविवारी दिल्या. गर्भपात केला गेला का याची चौकशी झाली पाहिजे यादृष्टीने जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश साबळे यांच्यामार्फत चौकशी समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात असल्याची माहिती अँड संगीता चव्हाण यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...