आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी‎:बोगस प्रमाणपत्राव्दारे फसवणूक करणाऱ्या‎ शिक्षकांवर गुन्हे नोंदवण्याची मागणी‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र आरोग्य‎ विभागातील आधिकाऱ्यांनी आर्थिक लाभ घेऊन‎ वितरीत केले त्या आधारे शिक्षकांनी मिळवुन‎ शासनाची दिशाभूल व फसवणूक करणाऱ्या‎ शिक्षकांच्या प्रमाणपत्रासह त्यांची पुन्हा शारीरिक‎ तपासणी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक‎ कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे यांनी निवेदनाद्वारे करण्यात‎ आली होती. त्या अनुषंगाने १४ डिसेंबर रोजी जिल्हा‎ परिषदेत दिव्यांगांची तपासणी केली गेली.

यातील‎ काही जणांना लातूर उपसंचालक कार्यालयाकडे फेर‎ तपासणीसाठी पाठवले जाणार आहे. या‎ फेरतपासणीत जे दिव्यांग बोगस आढळतील‎ त्यांच्याविरोधात गुन्हे नोंदवण्याची मागणी भ्रष्टाचार‎ विरोधी समितीचे राज्य कार्याध्यक्ष डॉ. गणेश ढवळे‎ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...