आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्वच्छता:कोट्यवधींचा खर्च होऊनही झेडपीचे स्वच्छतागृह अस्वच्छ

बीड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोट्यवधींचा खर्च करून बीडमध्ये उभारलेल्या जिल्हा परिषदेत सध्या स्वच्छतागृहाबरोबरच हात धुण्याच्या ठिकाणी अस्वच्छता दिसून येतेय. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार देऊनही स्वच्छता केली नाही.

स्वच्छत भारत मिशन, ग्रामस्वच्छतेचा अशा विविध अभियानांच्या माध्यमातून बीड जिल्हा परिषद ग्रामीण भागातील स्वच्छतेबाबत आग्रही असली तरी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत मात्र स्वच्छतागृहाला सध्या अवकळा आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी तक्रारही केली हाेती.

बातम्या आणखी आहेत...