आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:पैसे घेऊनही ट्रक दिला नाही : फसवणुकीचा गुन्हा

बीड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठरल्याप्रमाणे व्यवहार न करता पैसे घेऊनही ट्रक दिला नाही आणि पैसेही परत केले नाही त्यामुळे एका विरोधात अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रशांत पंढरीनाथ केंद्रे (४०, रा. गांधीनगर, अंबाजोगाई) यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली.

तक्रारीनुसार, श्रीकृष्ण धनवे (रा. मोरेवाडी) यांच्याशी त्यांनी ट्रक खरेदीसाठी व्यवहार केला होता. ६ लाख ४० हजार रुपयांत हा व्यवहार ठरला होता.त्यासाठी त्यांनी धनवे यांना ४ लाख १९ हजार ९९० रुपये दिले होते.

बातम्या आणखी आहेत...