आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनविरोध निवड:रामलिंग पतसंस्थेच्या चेअरमनपदी‎ डिगे, व्हाइस चेअरमनपदी ढवळशंक‎

वडवणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामलिंग नागरी सहकारी पतसंस्थेच्या‎ चेअरममनपदी नारायण रामभाऊ डिगे यांची तर‎ व्हाइस चेइअरमनपदी सुरेश जनार्दन ढवळशंक यांची‎ बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर‎ नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व‎ संचालक मंडळ यांचा पतसंस्थेच्या वतीने स्वागत‎ सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी‎ माजी चेअरमन कचरू झाडे, माजी व्हाइस चेअरमन‎ सर्जेराव आळणे, संचालक नवनाथ म्हेत्रे, प्रकाशराव‎ डिगे, उपमन्यू वारे, अरुण गुरसाळी, सुभाष वाव्हळ,‎ बाबा साहेबराव मस्के, सीताबाई डिगे, रंजना टकले,‎ शैलजा भंडारे तसेच पतसंस्थेचे व्यवस्थापक दिगंबर‎ गुरसाळी , वसुली अधिकारी सचिन म्हेत्रे, कॅशियर‎ अविनाश वाव्हळ, कॅशियर ईश्वर ढवळशंक,‎ कॅशियर राहुल बागडे, सेवक लखन टिकुळे यांची‎ उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...