आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळ्याचे आयोजन:बीड ते नारायणगड आज दिंडी सोहळा

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार ४ डिसेंबर २०२२ रोजी बीड ते श्री क्षेत्र नारायणगड पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. भागवताचार्य ‌सचिन महाराज सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हा दिंडी सोहळा होणार आहे.

पेठ‌ बीड‌ भागातील खडकपूरा‌ येथील राधेश्याम विद्यालयापासून दिंडी सुरू होईल. अंबिका चौक, माऊली नगर, खापर पांगरी, उमरद, तांदळवाडी, केतुरा‌ मार्गे नारायण गड येथे पोहचेल. सहभागी होण्याचे आवाहन केले गेले आहे.

बातम्या आणखी आहेत...