आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वितरण‎:अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या‎ वर्धापनदिनानिमित्त पुरस्कारांचे वितरण‎

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या १३ व्या‎ वर्धापनदिनानिमित्त जालना येथील रुपम हॉल,‎ शिवाजी महाराज चौक, येथे ख्रिश्चन समाजातील‎ विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या‎ मान्यवरांना अल्फा ओमेगा पुरस्कार २०२२ ने‎ गौरविण्यात आले. या कार्यक्रमात बीडच्या सुशांत‎ सत्राळकर यांचा सत्कार करण्यात आला.

अल्फा‎ ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे सदस्य तथा सेवानिवृत्त‎ पोलीस अधिकारी मस्के, जालना जिल्हा अध्यक्ष‎ रिंक्की कांबळे, अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे‎ संस्थापक अध्यक्ष आशिष शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष‎ थोरात, अल्फा ओमेगा महिला ख्रिश्चन महासंघाच्या‎ राष्ट्रीय अध्यक्षा बेन्जामिन, मराठी ख्रिस्ती साहित्य‎ संमेलनाचे अध्यक्ष पौलस वाघमारे, सरचिटणीस‎ निर्मळ आदी हजर होते.‎

बातम्या आणखी आहेत...