आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोशाख वाटप‎:गेवराई येथील मुलींच्या वसतिगृहात‎ विद्यार्थिनींना पोशाख वाटप‎

गेवराईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ‎ संचलित र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य‎ महाविद्यालय, गेवराई येथे अंतर्गत तक्रार निवारण‎ समिती आणि महिला कक्षाच्या वतीने क्रांतीज्योती‎ सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य‎ डॉ.रजनी शिखरे यांच्या संकल्पनेतून वसतिगृहातील‎ सर्व विद्यार्थिनींना मोफत ड्रेसचे वाटप करण्यात‎ आले. राजश्री अमरसिंह पंडित आणि विजेता‎ विजयसिंह पंडित यांच्या हस्ते पोशाख वितरण‎ करण्यात आले.

याप्रसंगी अंतर्गत तक्रार निवारण‎ समिती अध्यक्ष डॉ.वृषाली गव्हाणे, डॉ.मीना‎ नागवंशी, डॉ.वर्षा जयसिंगपूरे, डॉ. सुदर्शना बढे,‎ वसतिगृहाच्या विद्यार्थिनी आणि रेक्टर ज्योती खरात‎ यांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...