आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किराणाचे वाटप:कालिकादेवी महाविद्यालयाच्या वतीने किराणाचे वाटप‎

शिरूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरूर‎ येथील कालिकादेवी कला वाणिज्य व विज्ञान‎ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग,‎ आरोग्य विभाग व विस्तार सेवा विभाग यांच्या‎ संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव‎ जयदत्त क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त‎ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास कंधारे तसेच‎ राक्षसभुवन येथील सरपंच तांबे पाटील यांच्या‎ उपस्थितीत आजोळ परिवाराचे संस्थापक करण तांबे‎ त्यांच्या हस्ते राक्षसभुवन येथे आजोळ परिवार येथे‎ गरजूंना ब्लँकेट व साड्या वाटप करून‎ वृद्धाश्रमामध्ये किराणा व फळे वाटप करण्यात आले.‎ याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर‎ कर्मचारी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...