आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्याचे वाटप‎:होळ शाळेतील 210 विद्यार्थ्यांना‎ शालेय साहित्याचे वाटप‎

केज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज तालुक्यातील होळ येथे लोकनेते‎ स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त व माजी‎ सरपंच स्व. सुधाकर शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त‎ जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व ज्ञानदीप‎ इंग्लिश स्कूलमधील २१० विद्यार्थ्यांना शालेय‎ साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला‎ अ‍ॅड.राजेश शिंदे, ज्येष्ठ नागरिक रामराव लोमटे,‎ भागवत शिंदे, शिवाजी घुगे, मुख्याध्यापक उत्तरेश्वर‎ गुळभिले, अंगद घुगे, महादेव सरवदे, नारायण घुगे,‎ मनिषा फड-ठोंबरे, मुख्याध्यापिका शितल सरवदे,‎ शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी हे उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...