आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट‎:विभागीय सहनिबंधक ज्योती मेटे यांची अंबाजोगाई‎ पिपल्स बँकेच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट‎

अंबाजोगाई‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई‎ लातूर येथील विभागीय सहनिबंधक ज्योती मेटे आणि‎ सांगली येथील समुपदेशक वसंत हंकारे यांनी‎ अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेच्या मुख्य‎ कार्यालयास भेट दिली.‎ याप्रसंगी अंबाजोगाई पिपल्स बँकेचे संस्थापक‎ राजकिशोर मोदी , अंबा साखर सहकारी‎ कारखान्याचे माजी चेअरमन रमेश आडसकर,‎ राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष अॅड.राजेश्वर‎ चव्हाण, बँकेचे संचालक वसंत चव्हाण हजर होते.‎ अंबाजोगाई पिपल्स बँकेचे मुख्यालय सहकार भवन‎ येथे आल्यावर मेटे यांनी बँकेची पाहणी करत‎ कामकाजविषयी जाणून घेतले.

बँकेचे सुरू असलेले‎ कामकाज पाहून आनंद व्यक्त करत समाधान व्यक्त‎ केले. त्यांनी बँकेचे कामकाज, बँकेचा कर्मचारी वर्ग‎ यांची देखील माहिती अवगत करून घेतली. बँकेचे‎ संस्थापक राजकिशोर मोदी व मुख्य कार्यकारी‎ अधिकारी संजय जड यांनी आढावा दिला.‎ समुपदेशक वसंत हंकारे यांनी‎ आजच्या परिस्थिती मुली व‎ महिलांनी कशा पद्धतीने‎ आत्मरक्षा करावी याबाबत‎ सविस्तर चर्चा केली. तसेच‎ शालेय व महाविद्यालयीन‎ मुलींची छळवणूक व‎ पिळवणूक कशा पद्धतीने होते‎ यावरही प्रकाश टाकला.‎ याप्रसंगी योगेश्वरी सहकारी‎ पतसंस्थेचे उपाध्यक्ष मनोज‎ लखेरा, अमोल लोमटे,‎ अभिजित लोमटे, बालाजी‎ शेरेकर, सुनील व्यवहारे हे उपस्थित होते. याप्रसंगी‎ बँकेच्या वतीने ज्योती मेटे व मान्यवरांचा सत्कार‎ करण्यात आला.‎

आणि‎ सांगली येथील समुपदेशक वसंत हंकारे यांनी‎ अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेच्या मुख्य‎ कार्यालयास भेट दिली.‎ याप्रसंगी अंबाजोगाई पिपल्स बँकेचे संस्थापक‎ राजकिशोर मोदी , अंबा साखर सहकारी‎ कारखान्याचे माजी चेअरमन रमेश आडसकर,‎ राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष अॅड.राजेश्वर‎ चव्हाण, बँकेचे संचालक वसंत चव्हाण हजर होते.‎ अंबाजोगाई पिपल्स बँकेचे मुख्यालय सहकार भवन‎ येथे आल्यावर मेटे यांनी बँकेची पाहणी करत‎ कामकाजविषयी जाणून घेतले. बँकेचे सुरू असलेले‎ कामकाज पाहून आनंद व्यक्त करत समाधान व्यक्त‎ केले.

त्यांनी बँकेचे कामकाज, बँकेचा कर्मचारी वर्ग‎ यांची देखील माहिती अवगत करून घेतली. बँकेचे‎ संस्थापक राजकिशोर मोदी व मुख्य कार्यकारी‎ अधिकारी संजय जड यांनी आढावा दिला.‎ समुपदेशक वसंत हंकारे यांनी‎ आजच्या परिस्थिती मुली व‎ महिलांनी कशा पद्धतीने‎ आत्मरक्षा करावी याबाबत‎ सविस्तर चर्चा केली. तसेच‎ शालेय व महाविद्यालयीन‎ मुलींची छळवणूक व‎ पिळवणूक कशा पद्धतीने होते‎ यावरही प्रकाश टाकला.‎ याप्रसंगी योगेश्वरी सहकारी‎ पतसंस्थेचे उपाध्यक्ष मनोज‎ लखेरा, अमोल लोमटे,‎ अभिजित लोमटे, बालाजी‎ शेरेकर, सुनील व्यवहारे हे उपस्थित होते. याप्रसंगी‎ बँकेच्या वतीने ज्योती मेटे व मान्यवरांचा सत्कार‎ करण्यात आला.‎

बातम्या आणखी आहेत...