आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे शनिवारी संविधान सन्मान दिन कार्यक्रम

बीड2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवारी (दि.२६) रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे भारतीय संविधान सन्मान दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका सामुहिक वाचन आणि मुंबई हल्ला स्मृती दिनानिमित्त शौर्य गाथेचे स्मरण यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, कुलदीप धुमाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा अनु.सु. मोर्चा जिल्हाध्यक्ष अजय सवाई, भ.वि. मो.आ. जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव, सांस्कृतिक प्रकोष्ठ जिल्हा संयोजक प्रमोद रामदासी, अनिल चांदणे यांनी आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...