आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपूर्द‎:नागरिकांच्या सतर्कतेमुळे हरवलेली‎ बालके आई़-वडिलांकडे केली सुपूर्द‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार रोजी सायंकाळी दत्ता घरत यांना‎ खाजा काॅम्प्लेक्स परिसरात दोन मुले चेतन बोरा‎ (०४) आणि मुलगी ममता बोरा (०६) ही बालके‎ आईवडिलांपासून हरवल्याचे लक्षात आल्यानंतर‎ त्यांनी सिटी पोलिस यांना संपर्क साधून त्यांना त्याची‎ कल्पना दिली त्यानंतर अंमलदार व सय्यद यांनी‎ साध्या वेशात त्याठिकाणी जाऊन त्यांना पोलिस‎ स्टेशन येथे आणण्यात आले.

पोलिस प्रशासनाने‎ याची माहिती सोशल मिडीया वर प्रसिद्ध करून‎ कुटुंबीयांनी संपर्क साधावा असे आवाहन केले.‎ त्यानंतर तासाभराने मुलांचे पालक गोविंद गोहरा‎ सुभास (रा.नेपाळ) व आई जुम्मा जोशी पोलिस‎ स्टेशन मध्ये आले. त्याची शहानिशा करून त्यांना‎ मुलांची देखभाल करण्याची समज देऊन ताब्यात‎ देण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...