आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:अंबाजोगाई मराठी पत्रकार संघ अध्यक्षपदी‎ आरसुळ, सचिवपदी केंद्रे यांची निवड‎

अंबाजोगाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य मराठी पत्रकार संघ अंबाजोगाई‎ तालुका सदस्यांची बैठक मंगळवारी पार पडली.‎ बैठकीत सर्वानुमते दिलीप आरसुळ यांची अध्यक्षपदी‎ निवड करण्यात आली आहे. पत्रकार संघाच्या‎ बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.‎ बैठकीमध्ये नविन कार्यकारीणी संघाचे मार्गदर्शक‎ अ.र. पटेल यांनी जाहिर केली. सदस्यांनी चर्चा करुण‎ एकमताने तालुका अध्यक्षपदी पत्रकार दिलीप‎ आरसुळ यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी जोतिबा‎ जाधव यांची निवड करण्यात आली.

कोषाध्यक्ष‎ दस्तगीर शेख,सचिवपदी संतोष केंद्रे यांची निवड‎ करण्यात आली. कार्यकारिणीत राम जोशी, गोविंद‎ केंद्रे, जामिया पठाण, संजय लोहीया, बालाजी वैष्णव,‎ परमेश्वर वैद्य आदी. पत्रकार संघाच्या वतीने विविध‎ कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याची माहिती‎ नवनिर्वाचित अध्यक्ष आरसुळ यांनी यावेळी दिली.‎

बातम्या आणखी आहेत...