आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:चऱ्हाटा सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध‎; चेअरमनपदी शेख अहमद, तर व्हाइस चेअरमन उद्धव उबाळे‎

बीड‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चऱ्हाटा येथील सेवा‎ सहकारी सोसायटीची सन २०२२ ची‎ सार्वजनिक निवडणूक ज्येष्ठ‎ ग्रामस्थांच्या आग्रहाखातर बिनविरोध‎ पार पडली. सोसायटीच्या चेअरमनपदी‎ शेख अहमद, तर व्हाइस चेअरमनपदी‎ उद्धव उबाळे यांची निवड करण्यात‎ आली. यासोबतच संचालकपदी योगेश‎ तांदळे, दामोदर शिंदे, शिवाजी डफाळ,‎ गोरख शेंडगे, भीमराव नागरगोजे,‎ बाबूराव उबाळे, वसंत उबाळे,‎ मुक्ताबाई उबाळे, सुदामती ससाणे‎ यांची निवड झालेली आहे.

निवडणूक‎ बिनविरोध पार पाडण्यासाठी‎ उपसभापती मकरंद उबाळे, अतिरिक्त‎ जिल्हा सरकारी वकील अजय तांदळे,‎ तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस विनेश‎ उबाळे, माणिकराव तांदळे, माजी‎ सरपंच सोनाजी सारूक, मनोज‎ तांदळे, ग्रामपंचायत सदस्य बबन‎ उबाळे, नारायण जाधव, गणेश उबाळे,‎ आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...