आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:लिंबागणेश शिवजन्माेत्सव समिती‎ अध्यक्षपदी विक्रांत वाणींची निवड‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्रामपंचायत‎ कार्यालयात शनिवार ४ फेब्रुवारी शनिवार रोजी‎ सार्वजनिक शिव जन्मोत्सव समितीच्या निवडीसाठी‎ बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते अध्यक्ष‎ म्हणून विक्रांत वाणी तर उपाध्यक्ष दामू थोरात, सचिव‎ शेख समीर, सहसचिव अभिजित गायकवाड,‎ कोषाध्यक्ष दिनेश जाधव, सहकोषाध्यक्ष विलास काटे‎ यांची तर सदस्य म्हणून कैलास गायकवाड,रंजीत‎ साळुंखे, अभय वनवे, दिपक कुलकर्णी, दादा घाडगे,‎ यांची निवड करण्यात आली.

सरपंच बालासाहेब‎ जाधव, उपसरपंच थोरात, राजाभाऊ गिरे, कल्याण‎ वाणी, पांडुरंग वाणी,श्रीहरी निर्मळ, अॅड. गणेश‎ गायकवाड, लेहनाजी गायकवाड, डाॅ.गणेश ढवळे‎ यांच्या उपस्थितीत निवड समिती नेमण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...