आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:सहायक निबंधक या राजपत्रित पदावर निवड; सनीज‌ क्लासेसच्या वतीने एमपीएससी गुणवंत दीपक पवळ यांचा सत्कार

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे राज्यसेवा परीक्षेद्वारे दीपक यादवराव पवळ याची सहायक निबंधक या राजपत्रित पदावर निवड झाली.

या यशाबद्दल सनीज् क्लासेसच्या वतीने पवळ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सनीजचे संचालक एस.जी. राऊत यांनी यशस्वी होण्यासाठी स्वयंपूर्ण अभ्यास खऱ्या अर्थाने महत्त्वाचा असून जीवनात योग्य आहार व्यायाम, शिस्तबद्धपणा, वक्तशीरपणा जर असेल तर सर्व क्षेत्रात यश मिळू शकते, असे सांगितले. यावेळी जिल्हा हिवताप कार्यालयातील भिलारे, सुनील गायकवाड, बंडू राख, एस.टी. गायकवाड, नारायण पवळ, कदम, दत्ता धांडे यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...