आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोठडी:पित्याचा सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार ; बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जन्मदात्या पित्याने सहा महिन्यांपूर्वी सात वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना शिरूर तालुक्यात समोर आली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आत्याने शुक्रवारी दिलेल्या तक्रारीवरून पित्याविरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. शिरूर पोलिसांनी या नराधम पित्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक राणी सानप तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...