आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनावरण‎:किल्ले धारूर शहरात किल्ले,‎ वैभव भित्तीचित्रकांचे अनावरण‎

धारूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐतिहासिक किल्ले धारूर येथे शहरातील‎ विविध प्राचीन किल्ला, गोल घुमट, प्राचीन बारव,‎ विविध मंदिर, सीता कुंड, जलाशये यासह विविध‎ ठिकाणांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले‎ होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन शिनगारे‎ यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम पार पडला.‎

यावेळी पत्रकार अनिल महाजन, सय्यद शाकेर,‎ बाळासाहेब मायकर, अतुल शिनगारे, देशमुख,‎ सुनील कावळे, दिनेश कापसे, बाबुराव गायकवाड,‎ गणेश सावंत, सुधाकर शेळके, ज्ञानेश्वर शिंदे,‎ विश्वास शिनगारे,जयंत शिनगारे,नाथा चव्हाण,‎ समीर डफाली, शाहिद शेख, रोहित गायकवाड, हनु‎ अंधारे, आमेर स्ययद, दादा शेरकर,पवार, संदीप‎ लोखंडे, आकाश गैबी, महेश गवळी,श्रीधर दीक्षित,‎ व इतर मित्र परिवार व परिसरातील नागरिक मोठ्या‎ प्रमाणात उपस्थित होते .‎

बातम्या आणखी आहेत...