आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचार:अंबासाखर कारखान्यात 3 फेब्रुवारीला‎ मोफत आरोग्य तपासणी शिबिर‎

अंबाजोगाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यकंटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस‎ प्रा.लि.अबांसाखर कारखान्याच्या वतीने कामगार व‎ परिसरात काम करणाऱ्या ऊसतोड महिला व बालक‎ यांच्यासाठी ३ फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी व‎ उपचार शिबीर घेण्यात येणार आहे. अबांसाखर साखर‎ कारखाना येथील हनुमान मंदिरात हे शिबिर पार पडणार‎ आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी‎ डॉ.बालासाहेब लोमटे यांनी दिली. सकाळी १० वाजता‎ या मोफत शिबिरास प्रारंभ होणार आहे. या शिबिरात‎ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.सृष्टी कुरूडे, डॉ.रमेश लोमटे,‎ अबांसाखरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जंगम,‎ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...