आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्टर भेट:रामलिंग सहकारी पतसंस्थेच्या वतीने एसडीएम कार्यालयास वॉटर फिल्टर भेट

वडवणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील रामलिंग नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वडवणी यांच्या वतीने माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नविन इमारतीत येणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी जल शुध्दीकरण संच भेट देण्यात आले.

या संचाचे लोकार्पण उपविभागीय अधिकारी निलम बाफना यांच्या हस्ते व रामलिंग पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी श्रीमती.बाफना यांनी रामलिंग पतसंस्थेच्या संचालक मंडळाला एक वृक्ष भेट देत त्यांचे आभार मानले. पतसंस्थेचे चेअरमन कचरू झाडे, व्हाईस चेअरमन सर्जेराव आळणे, व्यवस्थापक दिगंबर गुरसाळी, माजी चेअरमन संचालक नारायण डिगे, ज्येष्ठ संचालक नवनाथ म्हेत्रे, अरुण गुरसाळी हजर होते.

बातम्या आणखी आहेत...