आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:बीड येथे संत काशिबा महाराज यांना‎ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन फोटोसह‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत काशिबा महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त श्री‎ कनकालेश्वर मंदिर पुजारी तथा अ.भा. गुरव समाज‎ संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय गुरव यांच्या‎ मार्गदर्शनाखाली अभिवादन करण्यात आली.

यावेळी‎ गणेश गुरव, अजय गुरव, विजय गुरव, पंकज काळे,‎ शुभम धायतोडे, विशाल धायतोडे, अभिजीत गुरव,‎ अनिकेत गुरव, अजिंक्य गुरव, महेश वाघमारे, प्रकाश‎ नेवासेकर, गवळी, अरुण गुरव, गणेश गुरव यांच्यासह‎ गुरव समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...