आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन‎:संत गुरू रविदास महाराज यांना बीड‎ जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गुरू रविदास महाराज यांच्या‎ जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी‎ उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी संत गुरू‎ रविदासजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण‎ करुन अभिवादन केले.यावेळी जिल्हाधिकारी‎ कार्यालयातील गिरीश मोहेकर, गिरीश कुलकर्णी,‎ राम घडसे, शेख सादेक याच्यासह उपस्थित‎ अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...