आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरुवात‎:बीड येथे हरिनाम सप्ताहाला शोभायात्रेने सुरुवात‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड शहरातील माऊली नगर येथे‎ अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात‎ आले आहे. याची सुरूवात बुधवार पासून‎ झाली. याप्रसंगी निघालेल्या शोभायात्रेत‎ डॉ.सारिका क्षीरसागर यांनी सहभागी होत‎ दर्शन घेतले.

यावेळी माजी नगरसेविका‎ जयश्री विधाते, संदेश खेडकर, राहुल केकान,‎ श्रीमंत सानप, आशिष वारे, वैभव सानप‎ यांच्यासह भाविक भक्तांची उपस्थिती होती.‎ या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन‎ करण्यात आले असल्याची माहिती संयोजन‎ समितीच्या वतीने देण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...