आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्तीची दंगल:लिंबा गणेश येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेला मोठा प्रतिसाद

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मौजे लिंबा गणेश येथे गणेशोत्सवानिमित्त मंगळवारी (ता.६ सप्टेंबर) कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून नामांकित पैलवानांनी हजेरी लावली होती. हलगीच्या तालावर मैदान गाजवणाऱ्या पैलवानांना बक्षिसांची लयलूट करण्यात आली.

कुस्तीची दंगल पाहण्यासाठी प्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. लिंबागणेश पोलीस प्रशासनाकडुन चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकूण ६५ च्या आसपास कुस्त्या खेळवण्यात आल्या. मुख्य कुस्ती ही दत्ता मेटे (येजुरा) व कृष्णा पवार (पाटोदा) यांच्यात झाली. दोन्हीही मल्लांनी शानदार खेळ सादर केल्याने हा सामना बरोबरीत सुटला.

बातम्या आणखी आहेत...