आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध वाळू:अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला

गेवराई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोदावरी पात्रातील पाणी कमी होताच वाळू उपशाला सुरूवात झाली.सोमवारी तहसीलदार खाडे यांनी अनधिकृतपणे वाळू घेवून जाणारा हायवा (एमएच २३,९१९७) ताब्यात घेतला.

याप्रकरणी संबंधित हायवा चालकाविरोधात उशिरापर्यंत गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात नव्हता. दरम्यान संबंधित वाहन गेवराई तहसील कार्यालयाच्या परिसरात उभे करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...