आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएचडी संपादन:योगेश्वरी महाविद्यालयाच्या प्रभारी‎ प्राचार्यपदी डॉ. विश्वास साखरे‎

अंबाजोगाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील योगेश्वरी महाविद्यालयातील‎प्राणिशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ.‎विश्वास साखरे यांची नुकतीच‎योगेश्वरी महाविद्यालयाच्या प्रभारी‎प्राचार्य पदी निवड करण्यात‎आली.डॉ. साखरे यांची मत्स्यशास्त्र‎विषयक ४० संदर्भ ग्रंथ प्रसिध्द‎ झाली असून त्यांचे मार्गदर्शनाखाली चार विद्यार्थ्यांनी‎ पीएचडी संपादन केली आहे.

डॉ.साखरे यांच्या या‎ नियुक्तीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे,‎ उपाध्यक्ष अँड.शिवाजीराव कराड, कार्यकारी‎ उपाध्यक्ष कमलाकरराव चौसाळकर, सचिव गणपत‎ व्यास, कोषाध्यक्ष प्रा.माणिकराव लोमटे, सहसचिव‎ प्रा. नारायणराव गोळेगांवकर, स्वामी रामानंद तिर्थ‎ महाविद्यालयाचे प्राचार्य पंजाबराव थारकर व‎ शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.‎

बातम्या आणखी आहेत...