आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभारंभ:उपनेत्या किशोरी पेडणेकर, अंकित प्रभू यांच्या‎ उपस्थितीत गेवराईत युवा सेनेची शाखा स्थापन‎

गेवराई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई शहरातील साठे चौक येथे शिवसेना‎ उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या माजी महापौर किशोरी‎ पेडणेकर, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या‎ प्रमुख उपस्थितीत युवा सेना राष्ट्रीय कार्यकारिणी‎ सदस्य अंकित प्रभू यांच्या हस्ते युवा सेना शाखेचा‎ शुभारंभ करण्यात आला. यावेळी अनिल कदम,‎ जयप्रकाश मुंदडा, संपर्कप्रमुख धोंडू पाटील, माजी‎ राज्यमंत्री बदामराव पंडित, जिल्हा समन्वयक‎ बाळासाहेब अंबुरे, जिल्हाप्रमुख अनिल जगताप‎ जिल्हा समन्वयक योद्धाजित पंडित, मराठवाडा‎ विभागीय सचिव विपुल पिंगळे , सहसंपर्कप्रमुख परेश‎ पाटील , युवा सेना जिल्हाप्रमुख सागर बहिर, तालुका‎ प्रमुख गोविंद दाभाडे, युवासेना शहरप्रमुख शेख‎ शेहदाद आदींसह युवा सैनिकांची बहुसंख्येने उपस्थित‎ होते.‎

बातम्या आणखी आहेत...