आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:रक्तदान शिबिराचे उदघाटन ; होळमध्ये 43 जणांचे रक्तदान

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन होळ ( ता. केज) येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ४३ जणांनी रक्तदान केले.शिबिराचे उदघाटन केज पंचायत समितीचे माजी उपसभापती ऋषिकेश आडसकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती लक्ष्मीकांत लाड, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुरेंद्र तपसे, लक्ष्मण राख, बाळासाहेब घुगे, रामराव लोमटे, रामरतन धारेकर, बाबा शिंदे, योगेश देशमुख, पत्रकार शुभम खाडे, बंडू राख यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान शिबिरात अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयाच्या रक्तपेढीतील वैद्यकीय अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी रक्त संकलन केले. प्रास्ताविक योगेश शिंदे यांनी, सूत्रसंचालन रमाकांत सरवदे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...