आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाट‎न:न्यू हायस्कूल गेवराई येथे संस्था अंतर्गत‎ क्रीडा स्पर्धांचे उद‌्घाटन‎

गेवराईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने‎ कै. विनायकराव पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संस्था‎ अंतर्गत तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन‎ न्यू हायस्कूल, गेवराई येथे करण्यात आले होते.

यामध्ये‎ हॉलीबॉल, खो खो, कब्बडी आदी स्पर्धांचा समावेश‎ होता. युवा नेते रणवीर पंडीत यांच्या हस्ते स्पर्धेचे‎ उद‌्घाटन करण्यात आले. खेळ हा मानवी जीवनाचा‎ एक अविभाज्य घटक आहे. खेळामुळे शरीर आणि‎ मन तंदुरुस्त बनते. हीच गरज लक्षात घेऊन शालेय‎ पातळीवर विविध स्पर्धा पार पडणे आवश्यक‎ असल्याचे पंडीत यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थी,‎ प्राध्यापक आदींची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...