आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंगाडेंना प्रदान‎:आंतरराष्ट्रीय धम्मदूत पुरस्कार सेवानिवृत्त‎ पोलिस उपअधीक्षक शिंगाडेंना प्रदान‎

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिरत्न फाऊंडेशन थायलंडच्या वतीने दिला‎ जाणारा आंतरराष्ट्रीय धम्मदुत पुरस्कार ६ डिसेंबर २०२२‎ रोजी मुंबई येथे थायलंड येथील भन्ते यांच्या हस्ते‎ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सेवानिवृत्त पोलीस‎ उपअधीक्षक भिमराव शिंगाडे यांना देण्यात आला.‎

माजी मंत्री वर्षा गायकवाड, भिमराव यशवंतराव‎ आंबेडकर, डॉ.सिध्दार्थ हत्तीअंबिरे यांच्या प्रमुख‎ उपस्थीतीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. हा‎ पुरस्कार म्हणजे आपल्या जीवनातील हा सर्वात मोठा‎ सन्मान असल्याची प्रतिक्रिया भिमराव शिंगाडे यांनी‎ याप्रसंगी बोलताना दिली.‎

बातम्या आणखी आहेत...