आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:गोपीनाथगडावर आज जयंती निमित्त कार्यक्रम

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची १२ डिसेंबरला जयंती असते. या निमित्ताने आज परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजेपासून हरिनाम, भजन होणार आहे त्यानंतर समाधी दर्शनास प्रारंभ होईल.

११ वाजता पंकजा मुंडे या समाधीचे दर्शन घेतील. त्यानंतर अर्ध्या तासाचे मौन त्या बाळगतील. त्यानंतर त्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील.

बातम्या आणखी आहेत...