आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिने लंपास:बस प्रवासात बॅगेतून 47 हजारांचे दागिने लंपास

केज4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहेरी चाललेल्या एका शिक्षकाच्या पत्नीचे बस प्रवासात अज्ञात चोरट्यांनी बॅगेतून ४७ हजार ३५० रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना मस्साजोग ते येळंबघाट दरम्यान घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

माजलगाव शहरातील समता नगर भागातील शिक्षक निळकंठ चव्हाण यांच्या पत्नी उषा चव्हाण या ८ डिसेंबर रोजी त्यांच्या माहेरी येळंबघाट येथे जात होत्या. केज येथून त्या लातूर - औरंगाबाद बसने प्रवास करीत होत्या.

बातम्या आणखी आहेत...