आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिने लंपास:बीडला तीन लाखांचे  दागिने केले लंपास

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बसस्थानकातून ३ लाखांचे दागिने चोरी झाल्याची घटना १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. अण्णासाहेब श्रीमंत देशमुख (७०, रा.उस्मानाबाद) हे मुलीला भेटून पत्नीसह औरंगाबाद ते बीड एसटी बसमधून क्रमांक (एम.एच.२५बी.एन.२६८२) बसमधून जात असतांना बॅगमधील ध्दागिने व कपडे चोरून नेले.

यात सोन्याचे ३५ ग्रॅम वजनाचे १ लाख ४० हजार रूपयांचे गंठण, ५६ हजार रूपयांचा १४ ग्रॅमचा नेकलेस, ६ ग्रॅम वजनाची २४ हजार रूपयांची सोन्याची ठूसी, कानातील ५ ग्रॅमचे कर्णफुले, ६ ग्रॅमचे २४ हजारांचे इतर दागिणे, कानातील ६ ग्रॅम एअर रिंग, दोन ग्रॅमची सोन्याची काडी चोरून नेली.

बातम्या आणखी आहेत...