आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्त‎:पत्रकार बालाजी मारगुडे व्हाॅॅइस ऑफ‎ मीडिया राज्य कार्यकारिणीवर नियुक्त‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पत्रकार बालाजी मारगुडे यांची‎ ‘व्हाॅइस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेच्या राज्य‎ कार्यवाहपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती‎ ‎ संघटनेचे संस्थापक संदीप काळे‎ ‎ यांनी दिली. यापूर्वीच मारगुडे‎ ‎यांच्याकडे बीड‎ ‎जिल्हाध्यक्षपदाची धुरादेखील‎ ‎ सोपवलेली आहे. त्यांना‎ ‎ नियुक्तिपत्र दिले गेले.‎ नियुक्तिपत्रावर संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस‎ चंद्रमोहन पुष्पाला यांची स्वाक्षरी आहे.

या संघटनेत‎ संस्थापक अध्यक्ष म्हणून संपादक संदीप काळे, राज्य‎ कार्याध्यक्ष संजय आवटे, राज्याध्यक्ष राजा माने,‎ राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून चंद्रमोहन पुष्पाला, राष्ट्रीय‎ उपाध्यक्ष म्हणून धर्मेंद्र जोरे आदी पत्रकार, संपादक‎ कार्यकारिणीवर आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...