आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:के. एस. के. महाविद्यालयात 6 फेब्रुवारी‎ रोजी राष्ट्रीय गणित परिषदेचे आयोजन‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊ‎ र्फ काकू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय‎ बीड येथील गणित विभागातर्फे ''रिसेंट इनोवेशन्स‎ इन मॅथेमॅटिक्स'' या विषयावर ६ फेब्रुवारी रोजी‎ राष्ट्रीय गणित परिषदेचे आयोजन करण्यात आलेले‎ आहे. या परिषदेमध्ये डॉ. के.सी. टकले‎ (नाशिक), के.पी. घडले (औरंगाबाद), प्रो. एस.‎ के. पांचाळ (औरंगाबाद), बी. आर. सोनटक्के‎ (पैठण), डॉ. जे.ए. ननवरे (गुंजोटी) आदी‎ गणितज्ञांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे.‎ गणित क्षेत्रातील प्राध्यापक, शिक्षक, संशोधक‎ विद्यार्थी यांना या राष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याचे‎ आवाहन डॉ.भारतभूषण क्षीरसागर, उपाध्यक्ष डॉ.‎ दीपा क्षीरसागर, डॉ. शिवानंद क्षीरसागर, डॉ. संजय‎ पाटील देवळाणकर, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. सतीश‎ माऊलगे, प्रा. सय्यद लाल, पर्यवेक्षक प्रा.जालिंदर‎ कोळेकर, परिषदेचे संयोजक डॉ. गजानन‎ श्रीमंगले, गणित विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक‎ शंकर राऊत यांनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...