आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेहसंमेलन:कालिका देवी विद्यालयाचे वार्षिक‎ स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिरूर कासार तालुक्यातील कालिका देवी‎ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक‎ स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. याप्रसंगी‎ विद्यार्थ्यांना डॉ.सारिका क्षीरसागर यांनी मार्गदर्शन‎ केले.

यावेळी सिध्देश्‍वर संस्थानचे महंत विवेकानंद‎ शास्त्री, उषा सरवदे, नगरसेविका सुनिता रणखांब,‎ गणेश तळेकर, गणेश भांडेकर, अमोल गाडेकर,‎ वसंत काटे, अर्जुन गाडेकर, किरण देसारडा,‎ आजिनाथ गवळी, चंपावती पानसंबळ, सुरेश‎ उगलमुगले, मुख्याध्यापक आप्पासाहेब येवले,‎ सुभाष क्षीरसागरहजरहोते.‎

बातम्या आणखी आहेत...