आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिक तपास:पैशांच्या वादातून एकाचे अपहरण ; लातूर जिल्ह्यातील तिघांवर गुन्हा

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैशांच्या वादातून एकाचे अपरहण करण्यात आल्याचा प्रकार अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूरमध्ये घडला. या प्रकरणी लातूर जिल्ह्यातील तिघांवर गुन्हा नोंदवला गेला. राजरत्न गंडले या मजूराचे रामराव राठोड, गणेश राठोड आणि संजय राठोड (रा. तत्तापूर ता. रेणापूर जि. लातूर) या तिघांनी अपरहाण केले. या प्रकरणी राजरत्न यांच्या पत्नी पंचशिला यांनी बर्दापूर ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...